Devendra Fadnavis: फडणवीसांचा व्हिडीओ बॉम्ब, सरकारला हादरा ABP Majha
Continues below advertisement
फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना विधानसभेत उत्तर देऊ असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.... फडणवीस यांनी केलेले आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीला हादरा देणारे होते. त्यानंतर गृहमंत्री याबाबत काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे....
Continues below advertisement
Tags :
Allegations Home Minister Dilip Walse-patil Fadnavis North In The Legislative Assembly Ruling Mahavikas Aghadi