Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार
Continues below advertisement
Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार
- थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस घेणार एकनाथ शिंदे यांची भेट. - वर्षा निवासस्थानी होणार भेट. - या बैठकीला अजित पवारसुद्धा उपस्थित राहणार. - पुढील सर्व प्रक्रिया, मंत्रिपदं, कोण शपथ घेणार याबाबत करणार चर्चा.
Continues below advertisement