Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबरवन, फडणवीसांनी ट्विट केली आकडेवारी ABP Majha
Continues below advertisement
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबरवन, फडणवीसांनी ट्विट केली आकडेवारी ABP Majha
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन ठरला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिलीय. एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण ६५ हजार ५०२ कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे, असं फडणवीस यांनी लिहिलंय.
Continues below advertisement