Devendra Fadnavis : बदली घोटाळा लीक प्रकरणावरून फडणवीस-राऊतांमध्ये कलगीतुरा ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला संघर्ष आज पुन्हा विधिमंडळात पाहायला मिळू शकतो. बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी काल मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. एकीकडे तपास यंत्रणांकडून दोन्ही बाजूंनी सुरु असलेली कुरघोडी, रस्त्यावर सुरु असलेली लढाई आणि विधिमंडळात होणारा जोरदार सामना.
Continues below advertisement