Voter List War: 'विरोधकांवरती आता बॉम्ब टाकणार', Deputy CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी मतदार यादीतील (Voter Lists) घोळावरून विरोधकांवर (Opposition) जोरदार निशाणा साधला आहे. 'विरोधकांवरती आपण आता बॉम्ब टाकणार आहोत,' असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्या मतदार संघात विरोधकांना फायदा झाला, तिथला मतदार याद्यांमधला घोळ पुराव्यासकट जनतेसमोर आणणार असल्याचे ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले आणि त्यासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेल्याचेही सांगितले. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधकांचा मतदार याद्यांबाबतचा कांगावा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement