Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड
abp majha web team
Updated at:
03 Mar 2024 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक. दोन समाजात तेढ निर्माण करणारा त्या व्हायरल व्हिडीओतील मुख्य आरोप अटकेत. फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला साताऱ्यातून अटक, किंचक नवलेला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवले याचाही शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे तपासात समोर आले. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.