Devendra Fadnavis : गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपट आठवतो, नाट्यसंसमेलनात फटकेबाजी

Devendra Fadnavis : गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपट आठवतो, नाट्यसंसमेलनात फटकेबाजी

प्रशांत दामले कालच म्हणाले की नेते हे 365 दिवस 24 तास नाटकं करतात. तुम्ही बोलले त्यात काहिफार तथ्य आहे. अभिनेता यात अभी म्हणजे प्रेक्षकांच्या जवळचा नेता. त्यामुळं तुम्ही आता आम्हाला आपल्यातला एक समजता म्हणून तुम्ही आम्हाला ही संमेलनाला बोलवता. तुम्ही अध्यक्ष झाल्यावर म्हणाले मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. आता जरा ही कला जरा आमच्या राजकारण्यांना ही शिकवा, म्हणजे अनेकांना मुख्यमंत्री झाल्या सारखं ही वाटेल. त्यामुळं अनेक प्रश्न ही मिटतील. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन आठवतो, पण आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच. उद्धव ठाकरेंनी टोला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola