Devendra Fadnavis : तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही...फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात, उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं परळीत उत्तर