Devendra Fadnavis on Police Transfer : पोलीस बदल्यांत प्रशासकीय चूक की वसुलीचा प्रकार? ABP Majha
Continues below advertisement
गृह खात्याकडून राज्यातील बुधवारी जवळपास 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आणि त्यानंतर अवघ्या 12 तासात त्यातील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. नेमकं असं काय झालं की थेट गृहखात्याला गडबडीने केवळ पाचचं अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती द्यावी लागली. पाहुयात पडद्यामागच्या घडामोडींचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement