Devendra Fadnavis Jalgaon : योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार, अनिल देशमुख यांना इशारा
Devendra Fadnavis Jalgaon : योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार, अनिल देशमुख यांना इशारा
माझ्य़ाकडेही बरंच सत्य असून ते योग्य वेळी बाहेर काढेन. अनिल देशमुखच सरकारमध्ये होते आणि त्यांच्याच काळात 100 कोटींचा घोटाळा झाला. देवेंद्र फडणवीसांची अनिल देशमुखांच्या आरोपावर प्रतिक्रिया.