Devendra Fadnavis : 32 वर्षीय तरुणाला सरकार घाबरलं का? देवेंद्र फडणवीसांचं उत्तर पाहा ABP Majha
32 वर्षीय तरुणाला सरकार घाबरलं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंयय.... काहींना स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्याची सवय असते असं फडणवीस म्हणाले
Tags :
Winter Session Devendra Fadnavis Devendra Fadnavis Aaditya Thackeray Eknath Shinde Nagpur Eknath Shinde