Devendra Fadnavis : ठाकरे गटाने सर्वोच्य न्यायालयाकडे केलेल्या 'या' सर्व मागण्या फेटाळल्या- फडणवीस
abp majha web team
Updated at:
18 May 2023 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणीसांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. यावेळी ठाकरे गटाने सर्वोच्य न्यायालयाकडे ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व फेटाळल्याची यादी फडणवीसांनी वाचली.