2000 Rupees Notebandi : RBI कडून दोन हजारांच्या नोटांवर बंदी, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना टोले
Continues below advertisement
2000 Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Modi PM Modi BJP ' Congress 2000 Rupee Note 2000 Rupee 2000 Rupee Currency 2000 Rupee Currency Note