
Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..
Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..
माओवाद्यांनी माजी सभापतीची हत्या करून तिथे जो कागद ठेवला आहे त्यातून त्याची हत्या ही पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय असल्यावरून आहे य़ाकरता जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई होईलच माओवाद्यांमधे एक फ्रस्ट्रेशन आहे की सातत्याने त्यांचे साथिदार सरेंडर करतायत आणि जे सरेंडर होत नाहीत ते न्युट्रलाईज होतायत पोलिसांनी ठरवलं आहे की ज्याने कोणी हे केलं आहे त्याच्यावर कारवाई होईल ऑन रेल्वे बजेट - दरवर्षी अर्बन सेवेकरता जो निधी महाराष्ट्राला मिळतो तोच मिळाला आहे थोडं डोकं लावलं, समजून घेतलं तर विरोधकांना या गोष्टी कळतील. ऑन शक्तीपीठ महामार्ग विरोध आता मी सगळ्या आमदारांशी बोललो, आमदारांनी स्पष्ट सांगितलं की काहीही विरोध नाही मूठभर लोक विरोध आहेत, बाकीच्यांचा विरोध नाही ते कृतीसमितीला घेऊन येणार आहेत ... मुख्यमंत्री नांदेडमध्ये बोलत होते...