Devendra Fadnavis Speech : आम्ही बोल बच्चन करत नाही, विरोधक लेना बँकवाले, फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis Speech : आम्ही बोल बच्चन करत नाही, विरोधक लेना बँकवाले, फडणवीसांचा हल्लाबोल
येथे बहिणीचीं बरीच गर्दी आहे ही जागा कमी पडली मात्र यांच्या साठी माझ्या ह्रदयात जागा आहे मला आनंद आहे राज्यातील महिलांच्या जिवनात परिवर्तन होतय या राज्यात काही नेत्यांना असं वाटत की ही योजना कशाला आणली , याच्या विरोधात ते कोर्टातही गेलेत ही योजना कशी बंद पडेल याकडे विरोधकांचे लक्ष होते या सावत्र भावावर विश्वास ठेऊ नका हजारो बहिणी कार्यक्रमासाठी जोडल्या त्याने प्रेमाचा वर्षाव केला मला कोणी देवेंद्रजी म्हणतात कुणी देवेन मला कोणी देवा भाऊ म्हणतात पण माझ्या बहिणी मला जेव्हा देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला सर्वात आवडतात विरोधकांकडे फक्त लाडका मुलगा आणि लाडका मुलगी अशाच योजना आहेत - देवेन्द्र फडणवीसांचा टोला यांच्याकडे त्यांची मुल येवढाच त्यांचा संसार आहे आज लाडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात आपण देतो या राज्यात काही नेत्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली या योजनेला ते रोज शिव्या शाप देतात या योजनेच्या विरुद्ध ते लोक कोर्टातही गेलं कोर्टाने फाटकारल्यानंतर योजना कशी दिली होईल यासाठी प्रयत्न केला पण मी तुम्हाला एवढं सांगतो या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका हे सावत्र भाऊ कालपर्यंत तुम्हाला काही देत नव्हते आजही देणार देत नाहीत उद्या पण देणार नाही पण तुमच्या आशीर्वादाने 31 मार्चपर्यंत चे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आपले सरकार परत येणार आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने बजेटमध्ये पैसे ठेवणार हळूहळू महिलांच्या जीवनात परिवर्तन होत आहे सर्वात महत्त्वाचा निर्णय आगे आगे देखो होता है क्या असा होणारा निर्णय आहे 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होतील लोकसभा आणि विधानसभेत महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला पाहायला मिळतील त्याच्या दुप्पट देशाच्या लोकसभेत पाहायला मिळतील जोपर्यंत महायुतीचे सरकार असेल तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आता लोक विचारतात पंधराशे रुपयात काय होणार जय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना पंधराशे रुपये किंमत काय कळणार यांच्याकडे महाविकास आघाडी यांच्याकडे ब्रीदवाक्य काय आहे तर यांच्याकडे ब्रीदवाक्य आहे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाले तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात 507 कोर्सेस मुलींकरिता मोफत 100% फी राज्य सरकार भरणार एकही पैसा मुलीला भरावा लागणार नाही मुली शिकल्या तर देश उत्तम होईल म्हणून ही योजना आली महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना पुन्हा एकदा आपलत सरकार येणार आहे आमचं मत्रीमडळ तुमच्या करता आहे, तुमच्याकरता मेहनत करत आहेत आम्ही बोलबच्चन करत नाही विरोधक लेना बॅंकवाले आहेत. तुमच्या खिशातल ही घेतील यांची तोंड रावणासारखी आहेत यंदा विधानसभेत 100 हून अधिक महिला आमदार दिसतील काही जण म्हणातयत 1500 रुपये म्हणजे तुम्ही लाच देतायत का हे काहीही बोलतायत आम्ही आमच्या बहिणांना प्रेम देतोय... ओवाळणी देतोय राखीचं कवच मला काहीही करु शकत नाही हे राखीचं कवच घेऊन मी मैदानात जाणार