Devendra Fadnavis Speech Kolhapur : मान गादीला, मत मोदींना; कोल्हापुरात फडणवीसांचा नवा नारा

Continues below advertisement

Devendra Fadnavis Speech Kolhapur : मान गादीला, मत मोदींना; कोल्हापुरात फडणवीसांचा नवा नारा  मान देऊया गादीला आणि मत देऊया मोदीला ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी नाहीत तर ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे ज्यांनी कोल्हापूरचा टोल घालवला त्यांचे उमेदवार संजय मंडलिक आहेत तर ज्यांनी टोल आणला त्यांचे उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे 2019 नंतर या देशात घुसण्याची हिंमत झाली नाही, कुणाची वाकडी नजर पडली नाही सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवत असताना मोदींनी अनेक निर्णय घेतले कोरोनात मोदी नावाच्या वाघाने स्वतः लस तयार करून घेतली 140 कोटी लोकांपर्यंत दोन वेळा लस मिळाली आपण जिवंत राहिलो ते या लसीमुळे आणि मोदींमुळे त्यासाठी आपण मोदींचे प्रतिनिधी म्हणून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना निवडून द्या व्यापीठावर आल्यानंतर कोल्हापूरची भगवी ताकद मोदीजी यांना दाखवायची आहे अब की बार 400 पार, या 400 पारमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा समावेश हवा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram