Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आमदार सावकारेंच्या बर्थडे कार्यक्रमात गायलं गाणं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आमदार सावकारेंच्या बर्थडे कार्यक्रमात गायलं गाणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की पहिल्यांदा राजकारण आठवते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता याचा संगीत क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. पण फडणवीसांना देखील गाण्याची चांगलीच आवड आहे असं म्हटलं पाहिजे.. कारण अलीकडेच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात फ़डणवीसांनी नीले नीले अंबर पर हे गाणं गायलं.. पाहूयात...b