Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis टीकेचे बाण आणि राजकीय घमासान; उद्धव ठाकरे vs देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर घणाघाती टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपासून ते ईडी, सीबीआय चौकशीपर्यंत आणि सत्तेच्या नशेपासून ते केंद्राच्या अधिकारापर्यंत सगळ्या मुद्यांना फडणवीसांनी आज उत्तर दिलं. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात रंगलेलं हे वाग्युद्ध पाहुयात...