Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : 2014 मध्ये शिवसेनेनं केवळ 4 जागांसाठी युती तोडली
२०१४ मध्ये शिवसेनेनं केवळ ४ जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मुंबईत अमित शाह यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस बोलत होते.