Maratha Reservation : म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकार ने मराठा आरक्षणचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola