Devendra Fadnavis vs Sanjay Raut : फडणवीसांचा ठाकरे गटावर निशाणा; राऊतांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : फडणवीसांचा ठाकरे गटावर निशाणा; राऊतांचं प्रत्युत्तर शिवसेना चाकू सूऱ्यातून वाढलेली आहे, आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला.