
Maharashtra Budget 2020 | सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका, अनेक घोषणा केंद्राच्या जीवावर केल्याचाही हल्लाबोल
Continues below advertisement