Devendra Fadnavis Shown Black Flags : बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे, कारण काय?
abp majha web team
Updated at:
04 May 2023 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार दौरा सुरु, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून फडणवीसांना दाखवण्यात आले काळे झेंडे. फडणीवीसांविरोधात घोषणाबाजी.