Devendra Fadnavis : सत्यजीत तांबे भाजपमध्ये येणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात आज तरी बोलणार नाही
सत्यजीत तांबे यांनी ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्याचं स्पष्ट केलंय.... त्यावर ते मला भेटणार आहेत, त्यावेळी बोलू... असं उत्तर देवेंद्र फ़डणवीसांनी दिलंय...