Devendra Fadnavis : Raj Thackeray यांचं म्हणणं खरं,पहिल्या क्रमांकाचा पक्ष बाहेर बसला : फडणवीस

Continues below advertisement

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही'', असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram