Devendra Fadnavis : Nirgunde यांनी वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा दिला, राजीनाम्यांमागे मविआचा हात!

Continues below advertisement

जबरदस्तीने नसलेले कागदपत्र बनवून घेणे, मागासवर्गीय आयोगावर दबाव आणून विशिष्ट पद्धतीने आणि दिशेने कामकाज करवून घेणे हे भुजबळांचे आरोप होते ... भुजबळ उघड बोलत नसले, तरी रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे हे कोणी वेगळे समजावून सांगायची गरज नाही. ह्या राजीनाम्यांमुळे मात्र छगन भुजबळांचा नैतिक विजय झाला असे म्हणावे लागेल. पण एकेकाळी मराठा आरक्षण  देणारे पण तरीही मनोज जरांगेच्या निशाण्यावर सातत्याने राहिलेले देवेंद्र फडणवीस काही काळापासून आरक्षण विषयात बोलत नसले, तरी आजच्या राजीनाम्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली ...    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram