Devendra Fadnavis :मराठा आरक्षणाचं आश्वासन मुख्यमंत्री पूर्ण करतील, पण सामाजिक सलोखा बिघडता कामा नये

Continues below advertisement

मराठा आरक्षणाचं आश्वासन मुख्यमंत्री पूर्ण करतीलच, पण महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडता कामा नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram