Devendra Fadnavis : Uddhav Thackeray तुम्ही खुर्चीसाठी आमच्याशी गद्दारी केली- फडणवीस
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याणमध्ये मोदी @ 9 या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आसूड ओढलेत. उद्धव ठाकरे शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गद्दार म्हणून ठपका ठेवतात. पण, खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, ज्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. तसंच ठाकरेंचं भाषण होतं की ओकारी असाही सवाल त्यांनी यावेळी केला.