Devendra Fadnavis on Police Bharati : कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरती करणार नाही : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Police Bharati : कंत्राटी पद्धतीनं पोलीस भरती करणार नाही : देवेंद्र फडणवीस
कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्यासाठी कामगार विभागाने काढलेला २३ मार्चचा शासन आदेशावर स्थगीती. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधन परिषदेत माहिती. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने काल समोर आणलं होतं. राज्याच्या तीजेरीची लुट करत असल्याची टीका कांग्रेस आमदार भाई जगताप यांनी आज विधान परिषदेत केली. या शासन निर्णयाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांना लिहील होत पत्र. यानंतर या निर्णयाला स्थगीती देण्यात आली आहे. थेट कंत्राटी कर्मचारी यांच्या खात्यात पैसे टाकता येतील का अशा स्वरुपाचा प्रयत्न सुरू असल्याच चंद्रकांत पाटील यांची माहिती. या नऊ कंपन्यांमध्ये भाजपच्या एका आमदारांची ही कंपनी सहभागी होती.
Tags :
Devendra Fadnavis