Devendra Fadnavis : PM Narendra Modi यांना समर्थन देणाऱ्यांना जनता निवडून देणार : फडणवीस
Devendra Fadnavis : PM Narendra Modi यांना समर्थन देणाऱ्यांना जनता निवडून देणार : फडणवीस
गाव चलो अभियान अंतर्गत आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडसिंगा गावात मुक्कामी आहे. या दौऱ्यात त्यांनी दलित वस्तीत जाऊन निसवादे कुटूंबियांच्या घरी भेट दिली. देवेन्द्र फडणवीस हे आपल्या घरी आल्याचे पाहून निसवादे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. गावात मुकाम्मी आल्याने नागरिकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न समजून घेता येते असे फडणवीसांनी यावेळी सांगितले. आपण येणार म्हणून निसवादे कुटुंबीयांनी जी तयारी केली ते बघून पण फडणवीस भारावून गेले.