Sanjay Raut : सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही वक्तव्यावर Devendra Fadnavis यांनी दिलं प्रत्युत्तर

Continues below advertisement

शिवसेना खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल केलाय. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं मोठं विधान संजय राऊतांनी केंलंय.. तर  नाकाखालून सरकार घेऊन गेलो असं प्रत्युत्तर फडणवीसांनी राऊतांना दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram