Maharashtra : आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर Devendra Fadnavis यांचा खोचक टोला
Continues below advertisement
केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे आम्ही काम करत नाही असा टोला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावलाय. राजकीय सूडबुद्धीनं फडणवीसांची चौकशी करण्यात येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Devendra Fadnavis Aaditya Thackeray ABP Maza ABP Majha Abp Maza Live Devendra Fadnavis Inquiry