Devendra Fadnavis : तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही- Thackeray यांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही आणि घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. एवढंच नाही तर तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही, या शब्दांत फडणीसांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
Tags :
Reply : Uddhav Thackeray Devendra Phadnis On Criticism Strong Reply Does Not Enter The House To Show His Face