Devendra Fadnavis v/s Danave : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पुढच्या वेळा सुपारी-पान ठेऊ
Continues below advertisement
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पुढच्या वेळा सुपारी-पान ठेवावं लागेल, म्हणजे विरोधक येतील, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला.
Continues below advertisement