Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल

Continues below advertisement

Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल

हेही वाचा : 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सभांचा धुराळा उडाला आहे. आज धुळे (Dhule) जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेतून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा व्होट जिहादचा आरोप केलाय. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या गोष्टीचा आनंद आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात धुळ्यातून होत आहे. मोदींच्या माध्यमातून 10 वर्षात जी काम झाले आहेत त्यामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रामधील नंबर एकचा जिल्हा होतोय. धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई जाणवणार नाही असे काम होत आहे. महाराष्ट्राचे पुढचे इंडस्ट्री आणि लॉजिसस्टिक सेंटर धुळे आहे. धुळ्याला नंबर वनचा जिल्हा करण्याचा चंग मोदींनी बांधलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram