Devendra Fadnavis on Thackeray Group : दुकानदारी संपल्याने नैराश्य आल्याचं दिसतंय - देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis on Thackeray Group : दुकानदारी संपल्याने नैराश्य आल्याचं दिसतंय - देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, फडणवीसांचं वक्तव्य.