Devendra Fadnavis On Sharad Pawar : कोणत्याही नेत्याला धमक्या देणं खपवून घेतलं जाणार नाही - फडणवीस
abp majha web team
Updated at:
09 Jun 2023 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्याही नेत्याला धमक्या देणं खपवून घेतलं जाणार नाही. पवारांना आलेल्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं खपवून घेतलं जाणार नाही. अस देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय.