Devendra Fadnavis On Raj Thackeray : अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं भाजपच स्पष्ट मत : फडणवीस

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Raj Thackeray : अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं भाजपच स्पष्ट मत : फडणवीस
माहिम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं भाजपचं स्पष्ट मत असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.. एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांनी हे मोठं वक्तव्य केलंय... माहिम मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे महायुतीचे उमेदवार आहेत... तरीही फडणवीसांचा कल अमित ठाकरेंच्या बाजूनं आहे..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram