Devendra Fadanavis : राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही - देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 06:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadanavis : राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही - देवेंद्र फडणवीस या सभेत राहुल गांधींनी स्वातंतत्र्य लढ्याचा इतिहास सांगत असताना देशातील राजघराण्यांवर टीका केली.. त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला.. दोन्ही नेत्यांमध्ये कसा रंगला हा सामना.. पाहुयात..