Devendra Fadnavis : राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट केला जाणार - देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis : राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट केला जाणार - देवेंद्र फडणवीस राज्यात लवकरच नक्षलवाद आणि इतर विघातक शक्तींशी लढण्यासाठी खास पब्लिक सिक्युरिटी एॅक्ट केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये. एवढेच नाही तर गडचिरोली सारख्या आदिवासी भागात रोड कनेक्टिविटी वाढवण्यासाठी खास बिरसा मुंडा सडक योजना राबवणार असल्याची माहिती ही त्यानी दिलीये.. गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम भागातील वांगेतुरीला भेट दिली.. यावेळी ते बोलत होते. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी.
Continues below advertisement