Pooja Chavan suicide case | मुख्यमंत्र्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं नाही : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांनी तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत या गोष्टीचं राजकारण करू नये असेही मत व्यक्त केलं.
Continues below advertisement
Tags :
Pooja Chavan Suicide Case Pune Jayant Patil On Pooja Chavan Murder Minister Sanjay Rathod Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pune Shiv Sena