Devendra Fadnavis on Onion Export : केंद्र सरकार कांदा उत्पादकांचं हित पाहातं, विरोधक राजकारण करतात
Continues below advertisement
Devendra Fadnaivs on Onion Export : केंद्र सरकार कांदा उत्पादकांचं हित पाहातं, विरोधक राजकारण करतात आम्ही वारंवार ही मागणी करत होतो. कांद्याची निर्यात बंदीची उठवावी हि मागणी मागणी मान्य केली. आम्ही केंद्रसरकराचे आभारी आहे... यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मी आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला प्रतिसाद मिळाला. एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला. देशात कांद्याची करता झाली तर बाहेर देशातून आयात करावा लागतो. विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आणि सामान्य माणसाचे हित पाहत.
Continues below advertisement