Devendra Fadnavis | ड्रग्जप्रकरणी राजकारण अतिशय चुकीचं : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

ड्रग्जप्रकरणी राजकारण अतिशय चुकीचं आहे. ज्याला सोडण्यात आलं त्यापैकी एक जण एनसीपीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा व्यक्ती आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram