Devendra Fadnavis : Navneet Rana यांना कोर्टाचा दिलासा, बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं, फडणवीसांची टीका
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : Navneet Rana यांना कोर्टाचा दिलासा, बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं, फडणवीसांची टीका
राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं, फडणवीसांची विरोधकांवर टीका
नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल बोलत होते त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केलीय..