Devendra Fadnavis : पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारासंदर्भात कठोर कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 03:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारासंदर्भात कठोर कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस
Kalyan Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला असल्याची घटना घडली. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे.