Devendra Fadnavis : अमरावतीची जागा कमळाच्या चिन्हावर लढवली जाणार

Devendra Fadnavis : अमरावतीची जागा कमळाच्या चिन्हावर लढवली जाणार अमरावतीची जागा भाजपच लढवणार, गेली ५ वर्षे नवनीत राणा भाजपसोबत होत्या, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola