Devendra Fadnavis on Mahavitaran | निवडणूक संपली, वसुली सरु; हे विश्वासघातकी सरकार : फडणवीस
वीज थकबाकी भरण्याचं महावितरणाचे ग्राहकांना आवाहन, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार, महावितरणाच्या या आदेशावर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.