Devendra Fadnavis Punha Yein : फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री? भाजपकडून सूचक व्हिडीओ ट्वीट

मुंबई : 'महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल', अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरु झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola