Devendra Fadnavis Pune Special Report : पुणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं मायक्रो प्लॅनिंग !
Continues below advertisement
Devendra Fadnavis Pune Special Report : पुणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं मायक्रो प्लॅनिंग ! पुणे लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस आहे.. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात तळ ठोकलाय.. कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष पुण्याबाबत अधिक सावधपणे वागू लागलाय.. पाहुयात एक रिपोर्ट
Continues below advertisement