Devendra Fadnavis: 'पोलीस Gopichand Padalkar यांना वाचवण्याऐवजी घटना शूट करत होते'ABP Majha
Continues below advertisement
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडीत झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. पडळकर यांच्यावर पोलिसांनीच हल्ला केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची मागणी केली. तर या मुद्यापाठोपाठ शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी कणकवलीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करून हल्ल्याच्या सूत्रधारावर कारवाईची मागणी केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिलं.
Continues below advertisement